नमस्कार मित्रहो, हा माझा मराठीत लिहिण्याचा प्रथम प्रयत्न. माझ्या
राजगड ट्रेकचे काही फोटो आले आहेत. मी ते इथे दाखवत आहे. (This is my first attempt to write in Marathi. Here are few snaps of my
Rajgad trek.)
हा मी आहे. (पाठीमागे तोरणा गड).
That's me with Fort Torna at background
ही संजीवनी माची
(This is Sanjivani Machi)
नविन वर्षाचा पहिला सूर्य
(First Sun of new year)
No comments:
Post a Comment